Funny Birthday Wishes in Marathi for Sister

Birthday wishes for Sister in Marathi Funny & Comedy | Funny Birthday Wishes for Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा


Funny Birthday Wishes for Elder Sister in Marathi

प्रेमाच्या या नात्याला,
विश्वासाने जपून ठेवतो आहे..
वाढदिवस तुझा असला तरी,
आज मी पोटभर जेवतो आहे..
हॅपी बर्थडे My Princess!.🤩🤩
🥳🤩तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..🎂🎉


Birthday Wishes for Sister in Marathi Comedy

दिलदार, रुबाबदार, शानदार,
व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला,🤩
तिच्या Smart भावा कडून,
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा..!
🎂 हॅपी बर्थडे! 🎂

ADVERTISEMENT

आणखी पहा बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छाSister Birthday Wishes in Marathi

Crazy Birthday Wishes in Marathi for Sister

सर्व मुला-मुलींची लाडकी,
त्यांच्या मनावर राज करणारी,
काही झालं तरी मैत्री
तुटली नाही पाहिजे,
या फॉर्मुल्यावर चालणाऱ्या,
क्युट पोरीला हैप्पी बर्थडे..!🥳🤩


Funny Birthday Wishes for Younger Sister in Marathi

थांबा! थांबा! थांबा!
आज कोणी काही बोलणार नाही,
कारण आज माझ्या
वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बरं का…🤩🤩
हैप्पी बर्थडे Mad 🎂 लव्ह यू पगली!

ADVERTISEMENT

Funny Birthday Wishes in Marathi for Small Sister

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा funny

दिसण्यात Heroine ला पण मागे टाकणाऱ्या,
माझ्या Model बहिणी ला हैप्पी बर्थडे..!🎂🎉
ते पण मना पासून…
बस आता पार्टी दे लवकर झिपरे!🤩


Happy Birthday Sister Funny Wishes in Marathi

माझ्या जीवनातली सर्वात मोठी शत्रू,
माझ्या जीवनातली सर्वात मोठी मैत्रीण,
माझी जिगरी, माझी जान, माझी शान,
माझ्या वेड्या Sista ला हैप्पी वाला बर्थडे!🤩

ADVERTISEMENT

birthday wishes for sister in marathi funny

funny birthday wishes in marathi for sister

happy birthday wishes for sister in marathi funny


Funny Birthday Wishes for Big Sister in Marathi

मुलांची क्रश,
स्वताला मॉडेल कमी हिरोईन समजणारी,
दिवसरात्र Fb Whatsapp वर काम करणारी,
इंस्टाला वेडेवाकडे फोटो टाकणारी,
घरात सर्वांची लाडकी,
मोडेल पण वाकणार नाही या वृत्तीची,
थोडीशी हट्टी, जिद्दी, रागीट,
पण तितकीच प्रेमळ असलेल्या
माझ्या चॉकलेट प्रेमी बहिणीला,
वाढदिवसाच्या चॉकलेटी शुभेच्छा..!


Funny Birthday Wishes for Little Sister in Marathi

इंस्टा, व्हाट्सअप्प, आणि Fb ची दिवानी,
स्वताला मॉडेल कम हिरोईन समजणारी,
लाखो पोरांच्या हृदयावर राज्य करणारी,
स्वताला खूप शहाणी समजणारी,
पण थोडी वेडी असणाऱ्या,
माझ्या झिपऱ्या बहिणीला,
वाढदिवसाच्या Maggi ची प्लेट भरून शुभेच्छा..!

birthday funny wishes in marathi for sister
funny birthday msg for cousin sister
funny birthday wishes for a cousin sister
funny birthday quotes for cousin sister

funny birthday wishes for cousin sister in marathi
funny birthday wishes for sister quotes in marathi
comedy birthday wishes in marathi for sister