Birthday Wishes in Marathi for Best Friend

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली.
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता,
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन,
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया.
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी
अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी.
यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी…
वाढदिवसाच्या शुभकामना!


Birthday Wishes for Best Friend in Marathi | सर्वोत्तम मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा प्रत्येक वाढदिवस तुझ्यासाठी खूप आनंद,
उत्तम आरोग्य, यशाच्या दिशेकडे वाटचाल,
आणि खूप समृद्धी घेऊन येवो,
हीच देवाकडे प्रार्थना आहे..
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

 

Comments are closed.