Happy Birthday Wishes for Mavshi in Marathi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मावशीसाठी वाढदिवस शुभेच्छा..

आई नंतर सगळ्यात जास्त
प्रेम करणारी मावशी असते..
कधी मैत्रीण तर, कधी बहिण बनते,
आपले सुख – दुःख वाटून घेते,
सुखी ठेव देवा माझ्या मावशीला,
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा मावशी तुला..!


मावशीच्या प्रेमाची सर नाही कशाला,
जगात तोड नाही या नात्याला..
जन्म नाही घेतला तिच्या पोटी,
मात्र प्रेम करते पोटच्या लेकरावानी
देवा पूर्ण कर तिच्या इच्छा,
मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

मावशी माझी आहे Fair,
ती करते माझी Care,
मी करते तिच्याजवळ सारं Share
ती नाही येऊ देत माझ्या डोळयात Tear
सुखी ठेव तिला, देवाकडे आहे एकच Prayer
Happy Birthday Mavashi Dear!


आईची छबी तुझ्यात आहे,
आईंनंतर माया करणारी तू आहे,
न सांगता माझे हट्ट पुरवणारी तू आहे,
दूर राहूनही, माझी काळजी करणारी तू आहे,
माझ्यासाठी तू मावशी नसून, दुसरी आईच आहे..
माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


मावशीच्या नात्याची बातच कुछ और आहे,
सगळ्या नात्यामध्ये खास हे नातं आहे..
मज्जा मस्ती बरोबर या नात्यात,
मायेचा धाक आणि वात्सल्याचा ओलावा आहे..
मावशी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुला आहे..

ADVERTISEMENT

आमची लाडकी मावशी,
खूपच आहे हौशी..
वाढदिवस आहे तिचा या दिवशी,
देवा प्रार्थना करते तुझ्यापाशी,
सुखी ठेव तिला प्रत्येक दिवशी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी !


किती हि संकटे आले तरी,
तुझी थाप पाठीवर असू दे..
तुझ्या आशीर्वादाने माझे
कल्याण होऊ दे..
तू नेहमी आनंदी राहा,
हेच साकडे देवाला..
दुःख नको देऊस कधी,
सुखी ठेव माझ्या मावशीला..
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !


प्राजक्ताच्या फुलांच्या सड्याप्रमाणे,
आनंदाचा वर्षाव तुझ्या जीवनी व्हावे..
प्रगतीचे उंच उंच शिखर तू गाठावे..
समृद्धी आणि सुख तुझ्या पायी लोळावे..
हेच मागणं आहे देवाला..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मावशी तुला !

ADVERTISEMENT

फुलांसारखे बहरत राहो,
हास्य तुझे मावशी..
ध्वज तुझ्या प्रगतीचा,
फडकत राहो आकाशी..
तुझ्यासारखी प्रेमळ मावशी,
असू दे सर्वांपाशी..
देवा पूर्ण कर हि इच्छा,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!


मावशी माझी Selfie Queen,
Status ठेवते नवींनवीन..
फेसबुक, Whatsapp वर असते Online,
आमच्यासाठी असतात तिच्या Guideline..
आज आहे तिचा Special Day,
मावशी तुला Happy Birthday !


वेळप्रसंगी ती रागावते परंतु,
आपली काळजी देखील भरपूर करते..
होय, ती मावशीच असते,
जी आईनंतर आपल्यावर सर्वाधिक प्रेम करते..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी..!


जीवन असो तुमचे आनंदाने भरलेले,
नको राहो कोणती इच्छा अधुरी..
प्रार्थना माझी परमेश्वरास,
नेहमी सुखशांती नांदो तुमच्या दारी..
Happy Birthday Maavshi!


प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावो,
चमक तुमच्या चेहऱ्यावर नेहमी राहो..
शुभेच्छा देतो तुम्हास ह्या शुभ दिवशी,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी..!


फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेवर,
हास्य चकाकत राहो सदा तुमच्या चेहऱ्यावर,
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाची खबर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मावशी..!


मावशी शब्दाची सुरुवातच ‘मा’ ने होते,
म्हणून आईनंतर जर कोणी आपल्याला,
सर्वाधिक प्रेम करीत असेल,
तर ती व्यक्ती म्हणजे मावशी..
हॅपी बर्थडे मावशी..!


प्रशंसा काय करावी तुमची?
तुमच्या प्रशंसेसाठी शब्द कमी पडतील..
तुम्ही तर ते आभूषण आहात,
ज्यासमोर हिरे मोती देखील फिके पडतील..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी..!