Aaicha Vadhdivas | Birthday Wishes for Mother in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साठी | Happy Birthday Aai Wishes in Marathi

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला..
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

आणखी पहामराठी बर्थडे विशेस

ADVERTISEMENT

आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Mother in Marathi

ओंजळ भर प्रेमाने
अख्ख मनाचं आकाश
उजळुन टाकनाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!


मदर बर्थडे विशेष मराठी | Mother Birthday Wishes in Marathi

तुझी महती सांगण्यासाठी आई शब्द कमी आहेत..
तुझ्या वात्सल्यासाठी आई आभार कमी आहेत..
नेहमी माझ्या सोबत असण्यासाठी Thank You आई..
तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!!

ADVERTISEMENT


मॉम बर्थडे विशेष इन मराठी | Mom Birthday Wishes in Marathi

शब्दांनी समजतो तो आपला कुठे..
माझ्या आईने समजलंय मला,
शांत असतांना…
माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

ADVERTISEMENT

मॉम बर्थडे विशेस इन मराठी | Birthday Wishes for Mom in Marathi

कधी आमच्या आनंदाशिवाय
कुठल्याच गोष्टीचा विचार न करणाऱ्या
माझ्या आईला,
तिच्या आनंदी आयुष्यासाठी
भरपुर शुभेच्छा..!
Happy Birthday Dear Mom!


हैप्पी बर्थडे मम्मी मराठी | Happy Birthday Mummy in Marathi

आपल्या सुखातच स्वतःच सुख मानुन घेणारी,
आपल्या आवडी जपतांना,
स्वतःचीच आवड विसरणारी आई,
नेहमी Great च असते..
माझ्या Great आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!


वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश आई साठी | Birthday Wishes for Mummy in Marathi

तुझ्या साठी काय लिहावं,
देवाकडे ही काय मागावं,
आमच्या आनंदातच
स्वतःचा आनंद मानुन
आधीच आमचा आनंद मागीतला आहेस…!

आई तुला वाढदिवसाच्या
खुप खुप शुभेच्छा..!!!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई | Birthday Quotes for Mother in Marathi

तुझ्या मुळे जीवन आहे,
तुझ्या मुळे अर्थ आहे..
तुच शक्ति आई माझी,
तुच सामर्थ्य आहे..
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आई..!!!


आई बर्थडे विशेष मराठी | Aai Birthday Wishes in Marathi

जीवनाचा अर्थ तू,
कधी ध्यास तू , कधी आस तू,
म्हणुनच आहेस आई,
सर्वात खास तू..!
आई तुला वाढदिवसाच्या
मनभरुन शुभेच्छा..!!!


आई बर्थडे विशेष इन मराठी | Birthday Wishes for Aai in Marathi

आई तु घरपन घरा..
पोरके वाटे हे जग सारे,
चाहुल नसते जेव्हा तुझी जरा..
प्रिय आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!


हैप्पी बर्थडे आई मराठी | Happy Birthday Aai in Marathi

हे आयुष्य वाहावे चरणी तुझ्या..
नतमस्तक व्हावे तुझ्या पायी..
लेकरांसाठी कधी लक्ष्मी, काली
तर कधी दुर्गा होणारी,
नवशक्ति माझी आई…!
आई तुला वाढदिवसाच्या
कोटी कोटी शुभेच्छा..!!!


आईसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wish for Mother in Marathi

नेहमी बाबांच्या सोबत उभी राहणारी,
घासातला घास दुसऱ्याला देणारी,
खूप प्रेम करतेस तू आमच्यावर,
म्हणूनच आज तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खूप खूप सुखी ठेव माझ्या आईला..
आईसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!