Bahinicha Vadhdivas | Birthday Wishes for Sister in Marathi

Birthday Wishes for Sister in Marathi | Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस..
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!


Birthday Wishes for Sister in Marathi

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल,
मी खरंच भाग्यवान आहे..
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की,
तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT


पहा आणखी अश्याच वाढदिवसाच्या शुभेच्छाMarathi Birthday Wishes

Sister Birthday Wishes in Marathi

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको,
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको,
आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो,
हीच माझी ईच्छा..
🥳🤩वाढदिवसाच्या तुला प्रेमळ शुभेच्छा..🎂🎉

ADVERTISEMENT

Happy Birthday Wishes in Marathi Sister

🤩 माझी ताई 🤩
आकाशात तारे आहेत जेवढे,
तेवढे आयुष्य तुझे असो..
कोणाची नजर ना लागो,
नेहमी आनंदी जीवन तुझे असो ..
🥳🤩ताई तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..🎂🎉


Birthday Wishes in Marathi for Sister Funny

प्रेमाच्या या नात्याला,
विश्वासाने जपून ठेवतो आहे..
वाढदिवस तुझा असला तरी,
आज मी पोटभर जेवतो आहे..
हॅपी बर्थडे My Princess!.🤩🤩
🥳🤩तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..🎂🎉

आणखी पहाFunny Birthday Wishes in Marathi for Sister

ADVERTISEMENT

Birthday Wishes in Marathi for Sister Husband

जिजू शिवाय घर वाटते खाली,
जिजू असले की हसते साली..
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!😎

आणखी पहाBirthday Wishes for Jiju in Marathi


Birthday Wishes in Marathi for Sister SMS

हजारो नाते असतील,
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे #बहीण..
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा..
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!