Birthday Wishes in Marathi | Happy Birthday Marathi Wishes, Status, Quotes & Images

Birthday Quotes in Marathi | बर्थडे कोट्स इन मराठी

तुझा प्रत्येक वाढदिवस तुझ्यासाठी खूप आनंद,
उत्तम आरोग्य, यशाच्या दिशेकडे वाटचाल,
आणि खूप समृद्धी घेऊन येवो,
हीच देवाकडे प्रार्थना आहे..
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

ADVERTISEMENT
Happy Birthday Mitra
Happy Birthday Bhava
हॅप्पी बर्थडे विशेष मराठी

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे,
सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे..
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने,
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने..
बागडावे तू नभी उंच उडावे तू,
बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू..
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!


Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without Any Fear,
प्रत्येक क्षण जग Without Any Tear,
Enjoy Your Day My Dear..
हॅपी बर्थडे..!


नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा..
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे
नेहमी पुढे जात रहा…!
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🎂

ADVERTISEMENT

आपल्या जिवनात कधीच,
दुःखाची सर नसावी..
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली,
आपली ओंजळ असावी..
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे,
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी..
🎂🎉 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🎂🎉


Hearty Happy Birthday Wishes in Marathi

झेप अशी घ्या की,
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात..
आकाशाला अशी गवसणी घाला की,
पक्ष्यांना प्रश्न पडावा..
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा..
इतकी प्रगती करा की,
काळही पहात राहावा..
कर्तुत्वच्या अग्निबाणाने
धेय्याचे गगन भेदून,
यशाचा लक्ख प्रकाश,
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🎂🍰 हीच आपणास वाढदिवसा निमित्त,
मनस्वी शुभकामना..🎂🍰


संकल्प असावेत तुझे नवे,
मिळाव्या त्यांना दिशा नव्या..
भावा तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे,
आणि दीर्घ आयुष्य लाभो तुला..
वाढदिवसाच्या हृदयापासून खुप खुप शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

काहींना Sunday आवडतो तर,
काहींना Monday आवडतो,
परंतु मला सर्वात जास्त,
तुझा birthday आवडतो..
Happy Birthday!


Political Birthday Wishes In Marathi | नेते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अगणित माणसं,
या जगात जन्माला येतात..
पण तुमच्यासारखं दिलदार व्यक्तिमत्व,
एकदाच जन्माला येतं…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आण्णासाहेब!


साथ आहे आणि विश्वासही..
नेतृत्व आहे आणि कर्तृत्वही..
सन्मान आहे आणि सार्थ अभिमानही..
नेता ऐसा मिळावा हे आपुले भाग्यही..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आबासाहेब..!


आपणांस उदंडआयुष्याच्या अनंत मनसे शुभेच्छा..!
आई एकविरा आपणास उदंड आयुष्य देवो!.💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐


शांत, संयमी, सुस्वभावी, सहनशिल,
प्रत्येक प्रसंगामध्ये खंबीरपणे साथ देणारा #राहुलभाऊ
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


डॉक्टरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Doctor Birthday Wishes In Marathi

डॉ. सचिन घरत यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
स्पेशालिस्ट किडणी स्टोन,
केस गळती, मुळव्याध समूळ नष्ट करणारे,
संपूर्ण अलिबाग मध्ये
प्रख्यात डॉक्टर म्हणून ख्याती असणारे,
आमचे लाडके मित्र आणि बंधू
यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!

Comments are closed.