Funny Birthday Wishes in Marathi | क्रेझी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Friend Birthday Wishes in Marathi for Friend

🎊🎊😍🎊जेव्हा राऊत परिवाराच्या पूर्ण लोकांनी,
शरद पौर्णिमे पासून पुढले 5 वर्ष देवाला नवस केला..
तेव्हा कुठं देव प्रसन्न झाला..
मग काय विजांचा कलकलाट जोऱ्याचा पाऊस गावात पूर आणि सगडी कडे धुरच धूर..
💥💥💥💥💥💥💥
कट्टर निष्ठावंत मोदी समर्थक आणि हनुमान भक्त,
प्रत्येक विकेंड ला आपल्या गादीकडे पाहून एकच वाक्य म्हणणारे
ये गांव मेरा हैं और मैं इस गांव का पाटील🤘🏻🤘🏻💪🏼💪🏼💪🏼
आपलं ठेवाचं झाकून दुसऱ्याचं पाहाचं वाकून… हे ब्रीद वाक्य जपणारे ….
💥💥💥💥
राजनीति आणि सर्व राजकारणी लोकांची माहिती ठेवणारे,
कोणाच लफडं कोणा सोबत…
कोण कुठे आणि कोणा सोबत फिरतोय याच सखोल knowledge ठेवणारे…
पण स्वतः मात्र सिंगलच असणारे🍾🍾🍾
आपल्या छटाक भर बॉडी वर घमंड नाही तर माज करणारे,
नुसते तोंडात जोर असणारे विनू भाऊ
🍻🍻🍻🍻🥂🍾🍻🎂
आपल्या गाडी पेक्षा आपल्या हेल्मेट वर विशेष प्रेम ठेवणारे…
🎂🎂🍰🍰🎂🎂
अश्या या दलिंदर कलिंदर भावाला वाढदिवसाच्या,
४ ट्रक अंडे, ४ बोकड, १० कडकनाथ, २० कॅर्रेट टूबेर्ग भरून
हार्दिक शुभेच्छा💐💐💐


केला तो नाद झाली ती हवा..
कडक रे भावा..
तुच आह छावा..
भावाची हवा,
आता तर DJच लावा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा..!

ADVERTISEMENT

Funny Birthday Wishes in Marathi for Brother


धन्यवाद मित्रांनो तुमच्या कंमेंट साठी.. जर तुमच्याकडे हि असेच काही गमतीदार शब्द असतील तर आम्हाला [email protected] या ई-मेल वर पाठवा . जर आवडल्यास आम्ही ते या पानावर प्रदर्शित करू आणि त्याला १०० रुपये त्याच्या Paytm Account ला बक्षीस म्हणून पाठवू.

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.

Comments are closed.