Vahinicha Vadhdivas | Birthday Wishes for Sister in Law

Birthday Wishes for Vahini in Marathi | Sister in Law Birthday Wishes in Marathi | वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते..
वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी साहेब..!


Vahini la Birthday Wishes in Marathi

लक्ष्मी ची मूर्ती आहात तुम्ही,
या घराची इज्जत आहात तुम्ही,
सर्व जगात व्हावी तुमची कीर्ती,
देवाला हीच विनंती आमची..
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!


पहा वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्व नात्यांसाठीBirthday Wish in Marathi

Dirakadun Vahinila Vadhdivsachya Shubhechha

भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा,
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली..
Happy Birthday Vahini Saheb❤️🥳


Nanand Kadun Vahinila Vadhdivsachya Shubhechha

खरोखर भाग्यवान आहोत आम्ही,
जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली.
परमेश्वरास धन्यवाद!
कारण त्यांनीच ही कृपा केली.
हॅपी बर्थडे वहिनी..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🌻💥


Vahini Birthday MSG
सोन्यासारख्या माझ्या वहिनीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


Vahini Sathi Birthday Wishes in Marathi

आयुष्यात नेहमी सुख येवो,
चेहऱ्यावर सदैव हास्य राहो,
ईश्वराच्या कृपेने वहिनी तुमच्या,
सर्व मनोकामना पूर्ण होवो..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Vahini Birthday Wishes in Marathi

परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्याने मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि
समजदार वहिनी दिली..!
माझ्या प्रिय वहिनीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


Happy Birthday Vahini Quotes in Marathi

आकाशात तारे आहेत जेवढे,
तेवढे आयुष्य असो तुमचे..
तुमच्यासारखी वहिनी भेटली,
हे भाग्य आहे आमचे..!
Happy Birthday Vahini Saheb..!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

नाती जपली प्रेम दिले,
या परिवारास तुम्ही पूर्ण केले,
पूर्ण होवो तुमच्या प्रत्येक इच्छा,
वाढदिवशी हीच एक आमची सदिच्छा..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी..!


Funny Birthday Wishes for Vahini in Marathi

नेहमी आनंदी रहा,
दुःख तुमच्या वाटेला कधी येऊ नये,
चुकले असेल काही आमचे,
तर कृपया मनावर घेऊ नये..
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !!


Birthday Wish in Marathi for Sister in Law

प्रिय वहिनी,
आकाशात तारे आहेत जेवढे
तेवढे आयुष्य असो तुमचे..
कोणाची नजर ना लागो तुम्हाला,
नेहमी आनंदी जीवन असो तुमचे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब..!


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.