Sasu Sun Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes for Sasu in Marathi

सासू माझी भासे मला, माझ्या आई सारखी,
कधी केला ना दुरावा, देते मायेची सावली..
करी सर्वांचा विचार, गुण आहेत महान,
कधी चूक झाली काही, तरी घेतले समजून..
भाग्य लागते भेटाया, आज सासू तुम्हासारखी,
जन्मोजन्मी होईन मी, सून तुमच्या या घरची…

आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो..
माझी प्रेमळ सासू..

Birthday Wishes for Sun in Marathi

सून माझी भासे मला, माझ्या मुली सारखी,
कधी केला ना दुरावा, घेते काळजी वेळोवेळी..
करी सर्वांचा आदर, गुण आहेत महान,
कधी रागावले कुणी, तरी घेते समजून..
भाग्य लागते भेटाया, आज सून तुझ्यासारखी,
जन्मोजन्मी हवी सून तूच माझ्या या घरची…

सुनबाई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो..
माझी प्रेमळ सुन..


नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
माझ्या सासू व सासूच्या रूपात मिळालेल्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..


तुम्ही जगातील सर्वात चांगल्या सासू असण्यासोबताच,
माझी एक चांगली मैत्रीण देखील आहात..
मला तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य
असण्याचा खूप आनंद आहे.
Happy Birthday Aai


आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येवो,
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो..
माझ्या प्रिय सासुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


मुंबईत घाई
शिर्डीत साई
फुलात जाई
आणि गल्लीत भाई
पण जगात सर्वात भारी
माझी सासूबाई.
Happy Birthday Aai 🎂🎉


माझ्या सर्व चुकांना माफ करणारी
खूप रागात असतानाही प्रेम करणारी
सासूच्या रूपात मिळालेली दुसरी आई.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.