Happy Birthday Mami | मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes for Mami in Marathi

आई वडिलांनंतर अगदी जवळचं नातं म्हणजे मामी. आपण लहान असल्यापासून जर आपले कोणी लाड करणारा असेल तर ती म्हणजे मामी. आज तुमच्या मामींचा वाढदिवस म्हणून तुम्ही कदाचित या पेजवर आलात. Hindimarathisms कडून मामींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! तुम्हाला इथे मामींसाठी बरेच वाढदिवसाचे संदेश वाचायला मिळतील. Birthday Wishes for Mami in Marathi आवडल्यास त्या मामींना शेअर करायला विसरू नका.


Birthday Wishes for Mami Marathi

कोणी काहीही म्हणालं तरी,
आपली मामी आपल्यासाठी जान आहे..
Love You Mami!
माझ्या प्रिय मामींना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT


Happy Birthday & Love You Mami!

दुनियासाठी कशीपण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामींचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mami!
मामी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

Mami Birthday Wishes in Marathi

प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामी लागतेच..
जी आपले लाड करणारी,
नेहमी आपली बाजू घेणारी,
आपल्यासोबत मजा मस्ती करणारी,
आपल्यासाठी आई – बाबांना समाजवणारी,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारी,
आपल्याला नेहमी धीर देणारी आणि Support करणारी..
LOVE YOU MAMI!
मामी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मामी वर कविता

आई, बाबा, ताई, दादा या नंतरही
एक अतुट नातं असतं ते म्हणजे मामी..
पहिलं बोबडं बोल उच्चारतो,
तो शब्द म्हणजे मामा-मामी..
लहानपणी अंगाखांदयावर लडीवाळपणे खेळवते
ती माया म्हणजे मामी..
अडचणीच्या वेळी लगेच आईसारखी धाऊन येते
ती भावना म्हणजे मामी..
लहानपणी हाताला धरून चालायला शिकवते
ते प्रेम म्हणजे मामी..
चांगले काम केल्यावर तोंडभरून कौतुक करते
ती म्हणजे मामी..
लहानपणी वाढदिवस साजरा करतांना
सर्वात उत्साही असते ती म्हणजे मामी..
असेच नेहमी प्रेमानं आणि हक्कानं
पाठीशी उभी राहणारी म्हणजे मामी..
कोणत्याही निर्णयात आपल्या सोबत असणारे
व्यक्तिमत्व म्हणजे मामी..
आपले सर्व लाड पुरवणारी म्हणजे आपली मामी..!
शब्द : प्रज्ञा तोंडले

ADVERTISEMENT

मामी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
मामी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


वाढदिवसाच्या शुभेच्छा मामी

प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारी,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारी,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामींना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी

तू या जगातील सर्वात चांगली मामी आहेस,
आणि माझी चांगली मैत्रीण देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy Birthday Dear Mami

माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामींना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Dear Mami!


मामी तिच्या भाचीसाठी एका मैत्रिणीपेक्षा कमी नसते..
ज्यांची मामी चांगली असते, त्यांच्याशी नडायला कुणात हिम्मत नसते..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी..!


कधी मैत्रीण तर कधी सल्लागार असते मामी..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असते मामी..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी..!


Happy Birthday Mami Marathi Message

ओरडतेस, समजून घेतेस, तर कधी लाड करतेस बाबांसारखा..
शिकवतेस, समजवतेस, तर कधी प्रेम करतेस आईसारखी..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामी तुझ्यासारखी..
Happy Birthday & Love You Mami!


Happy Birthday Mama | मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा