Happy Birthday Brother Marathi | Happy Birthday Wishes in Marathi for Brother

Happy Birthday to Brother in Marathi | Birthday Wishes to Brother in Marathi | Brother Birthday Wishes Marathi


Happy Birthday Brother Marathi

जिथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं..
ज्याच्यावर हक्काने हक्क गाजवता येतो..
ज्याला कधीही त्रास देऊ शकतो..
खरीखुरी डायरी, ज्यात मनातलं सर्व काही लिहू शकतो..
ज्याला प्रत्येक Problem चं सोल्युशन बनवू शकतो..
अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Happy Birthday Wishes in Marathi for Brother

भांडण, हट्ट, प्रेम, माया यांचे मिश्रण,
जर कुठल्या नात्यात सापडेल तर
ते नातं फक्त बहीण-भावाचंच असतं..
कितीही भांडून शेवटी माफी मागणारा भाऊच असतो..
कधी बाबांना सांगून ओरडा खायला लावणारा,
तर कधी बाबांपासून वाचवणारा ही भाऊच असतो..
Happy Birthday My Borther..!

ADVERTISEMENT

आणखी वाचा अश्याच सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छाHappy Birthday Marathi Wishes


Birthday Wishes for Brother in Marathi

देवाने नाती किती सुंदर वाटून दिली..
प्रेम, माया, राग, यांची प्रत्येकात वेगळी ओळख दिली..
आणि या सगळ्यांचं मिश्रण म्हणून भाऊ हे नातं बनवलं..
आपुलकी आणि जिव्हाळ्याचं..
सोबतच भांडण आणि हट्टाचं..!!!
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या,
खूप खूप शुभेच्छा….!!!

ADVERTISEMENT

Happy Birthday to Brother in Marathi

सर्वांसोबत असतांना भलेही चिडवेल,
पण कधी एकटी रडतांना दिसले,
तर लगेच येऊन डोळे पुसणारा..
कधी काही चुकलं तर प्रेमाने समजवनारा,
तर कधी शांतपणे माझे सिक्रेट्स जपणारा..
कीतीही भांडलो तरी शेवटी सॉरी म्हणणारा..
असा भाऊ प्रत्येकाकडे असावा…!!
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


Birthday Wishes to Brother in Marathi

भाऊ हे नातं खूपच गोड असतं..
भांडखोर कधी, तर कधी प्रेमळ असतं..
चूक केली तर रागावणारं,
जिंकलो कधी तर सेलिब्रेट करणारं..
वेळोवेळी काळजी करणारं..
या नात्यात मिसळ नसते, ते फक्त निखळच असतं..
आणि म्हणूनच बहीण-भावाचं नातं एवढ स्पेशल असतं…!
Happy Birthday Bhai..!


Brother Birthday Wishes in Marathi

ज्या नात्याला शब्दांमध्ये मांडता येत नाही,
ते नातं बहीण भावाचं असतं..
कधी आईची माया देणारा,
कधी बाबांसारखं प्रेम करणारा भाऊच असतो..
कितीही चिडला तरीही बहिणीला मदत करणारा
भाऊच असतो..
घरी कितीही भांडत असला तरी,
बाहेर नेहमी प्रत्येक संकटात बहिणीच्या
समोर उभे राहणारा भाऊच असतो..
बहीण-भावाचं नातं जितकं स्पेशल असतं,
माझ्या भावाला वाढदिवसाच्या तितक्याच स्पेशल शुभेच्छा..!

ADVERTISEMENT


Happy Birthday Wishes in Marathi for Brother

प्रत्येक वेळी माझ्या सोबत असणाऱ्या,
आणि नेहमी माझी काळजी करणाऱ्या,
माझ्या गोड भावाला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Big Brother Birthday Wishes in Marathi

तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सुखाने भरून जावो..
प्रत्येक दिवस फक्त तुझाच राहो,
आणि तुझ्या माझ्या नात्यात अशीच माया राहो..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा..!


Happy Birthday Brother in Marathi

माझ्या भांडखोर आणि प्रेमळ यांचा
परफेक्ट कॉम्बो असणाऱ्या भावाला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Brother Birthday Wishes Marathi

तुझ्या प्रेमाची कुठेच सर नाही..
दादा तुझ्याशिवाय माझ्या हट्टाला,
कुठेच घर नाही..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा..!


Birthday Caption for Brother in Marathi

भाऊ म्हणजे बहिणीचा मान,
भाऊ म्हणजे हक्काचं स्थान..
माझ्या एकमेव हक्काच्या स्थानाला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Birthday Wish for Brother in Marathi

भाऊ नाहीस तू, मित्र आहेस माझा..
हक्काचा लाभलेला..
माझ्या मित्रांपेक्षा जास्त मैत्री असलेल्या भावाला,
उदंड आयुष्य लाभो..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा..!