Funny Birthday Wishes For Friend in Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते..
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते..
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या आणखी गंमतीदार शुभेच्छा पाहण्यासाठी या लिंक वर क्लीक करा = Funny Birthday Wishes in Marathi

ADVERTISEMENT