Daji Cha Vadhdivas | Birthday Wishes for Jiju in Marathi

Birthday Wishes for Jiju in Marathi | Jijaji Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू

जिजू शिवाय घर वाटते खाली,
जिजू असले की हसते साली..
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!😎


येणारे सर्व दिवस तुमच्या व
दिदीच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो..
आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!🥳🤩🎂🎉

ADVERTISEMENT

साखरेसारख्या गोड जिजूंना
मुंग्यालागेसतोर..
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
हैप्पी बर्थडे Dear जीजू..!🥳🤩🎂🎉


साखरेसारख्या गोड जिजूंना मुंग्यालागेसतोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हैप्पी बर्थडे जीजू .!🥳🤩🎂🎉


मला लहान भावासारख्या वागवणाऱ्या,
आणि नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या जिजुंना,
हैप्पी वाला बर्थडे..!
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!😎

ADVERTISEMENT

दाजी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा