तुमच्या आयुष्याचा प्रवास
या वळणावर आलेला असतांना,
आठवतायत..
आजवर तुम्ही घेतलेले कष्ट,
तुमची साधना,
आणि जगण्यातून आमच्यापुढे
तुम्ही ठेवलेला आदर्श..
इथून पुढच्या आयुष्यात
परमेश्वर आपणास
सुखसमृद्ध जीवन देवो…
हीच या वाढदिवसानिमित्त
प्रार्थना आणि शुभेच्छाही!
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.