Tula Sangu Shaklo Nahi

प्रेम तुझ्यावर खुप केलं,
पण तुला सांगु शकलो नाही..
तु एकटी असतांना सुद्धा,
प्रेमाचा होकार
मागु शकलो नाही…