True Love Quotes Marathi | Khare Prem Shayari & Status Marathi

जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते
खरं Love नाही..


ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही..


समोरची व्यक्ती आपली होणार नाही,
हे आपल्याला माहित असतांनाही,
तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं..
म्हणजे खरं प्रेम..


कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी,
लग्न करावंच लागतं..
एकमेकांना सुखात पाहणं,
हे पण प्रेमच असतं..


जी व्यक्ती आपल्याला
आयुष्यात कधी भेटणार नाही,
हे माहित असून सुद्धा,
आपण त्या व्यक्तीवर
स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो,
ते खरं प्रेम..


खरं प्रेम करणारा रागात
काहीतरी चुकीचं बोलू शकतो..
पण तुमचं वाईट व्हावं,
याचा विचारही तो करू शकत नाही..


खरे प्रेम म्हणजे ती व्यक्ती
आपली नसतांनाही,
दिवसभर त्याचाच विचार करणे…


खरं प्रेम ते असतं,
ज्यामध्ये दोघे पण
वयाचा आणि कास्टचा
विचार करत नाहीत..


आकर्षण तात्पुरते असते,
मात्र प्रेम कायमचे आकर्षण असते..


जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल,
अशा व्यक्तीला कधीच सोडू नका..
कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती,
भाग्यवंतांनाच मिळतात..


एकमेकांची चूक विसरून,
एकमेकांना समजून घेणं,
हेच खरं प्रेम असतं..
समजून घेणे खरे प्रेम स्टेटस


जी व्यक्ती आपल्यावर
True Love करते,
ती आपल्यासाठी कधीच
Busy नसते..


जी व्यक्ती खरंच आपल्यावर
प्रेम करत असते,
ती कितीही रागावलेली असेल तर,
सोडून जाण्याचा विचार करत नाही..

खरे प्रेम सोडून जात नाही


एका चुकीमुळे संपतं
ते प्रेम..
आणि हजारो चुका माफ करतं
ते खरं प्रेम..

खरं प्रेम


आयुष्यात खरं प्रेम तर
सगळ्यांनाच होतं..
पण कमी लोकांना ते
आयुष्यभर निभावता येतं..


भेटलीच पाहिजे म्हणून
प्रेम करणे म्हणजे,
Deep Love..!
भेटणार म्हणून माहित असून सुद्धा,
प्रेम करणे म्हणजे,
Strong Love..!
आणि भेटणार नाही म्हणून माहित असून,
सुद्धा प्रेम करणे म्हणजे,
Real Love..!


मी खूप Lucky आहे,
कारण कि मला
माझ्यावर True Love करणारी भेटली..


खरं प्रेम करणारी पोरं
प्रत्येक मुलीकडे पाहत नाहीत..
ते फक्त एकाच मुलीवर,
आयुष्यभर प्रेम करतात..


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.