Sad Love Quotes Marathi | Heart Touching Love Shayari & Status Marathi

सगळं काही सहन करेन
पण Feelings सोबत केलेला मजाक
कधीच नाही..


एकवेळ सिंगल रहा,
पण माझ्यावर प्रेम कर
अशी भीक मागू नका..


आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल,
पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे…!!


स्वतःमध्येच खुश राहायचं..
जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही,
मग ते कोणाचे घर असो किंवा मन..!!
जिथे किंमत नसेल Status


लांब रहायला आवडतं मलाा त्या लोकांपासून,
ज्यांना माझ्या असल्याने किंवा
नसल्याने काही फरक पडत नाही..!!


काही गोष्टी कधीच विसरता येत नाहीत
जसं कि लोकांनी केलेले खोटे Promises!


तुम्ही त्याला प्रेम पण
कसं काय म्हणू शकता,
जे तुम्हाला एकाकडून नाही भेटलं,
तर लगेच दुसऱ्याकडून Expect करतात..


कसं काय विसरून जाऊ तिला..
मरण माणसाला येतं,
आठवणींना नाही..


वास्तवात येशील की नाही
काहीच अंदाज नाही पण,
माझ्या मनात तुझी हक्काची जागा
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल..


तुला मिळवण्याची इच्छा
तेव्हा अजूनच वाढली..
जेव्हा तू म्हटली,
‘मी तुझी होऊच शकत नाही..’


प्रेम होतं,
आता पण आहे..
फरक फक्त एवढा आहे की,
पहिले तिच्यावर होतं,
आता तिच्या आठवणींवर आहे..


गर्दीत असूनही
एकटं असल्यासारखं वाटत आहे
फक्त तुझ्या एकटीच्या कमी मुळे..


आपल्यात हवं तर थोडं अंतर राहू दे,
पण एकदा मला तुला डोळे भरून पाहु दे..


कधी कधी असं वाटतं
कोणालाही न सांगता
मरुन जावं निवांत..!!


आज खूप दिवसांनी
मनभरुन रडावं वाटलं..
मनातलं सारं दु:ख डोळ्यांद्वारे
मोकळं करावं वाटलं..
कारण कुणाला कितीही जीव लावा,
कुणीच कुणाचं नसतं..


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.