Affair Status Msg Marathi

बेमालूमपणे उरी माझ्या बघ वार झाला,
जो कालपर्यंत होता तिचा मित्र आज तिचा तो यार झाला..
वाट जी बघत होता तो आमच्या भांडणाची,
तिच्या सोबतीला पहिल्या हाकेतच तो तयार झाला..


मित्र बनून प्रियकर बनणं सोप्पं असतं..
प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोप्पं असतं..
कठीण असतं ते,
नवरा बनून प्रियकर राहणं आणि
बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं..
हे जेव्हा आणि ज्याला जमतं त्या नवऱ्याला –
‘ सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची ‘
आणि बायकोला –
‘ समजून घेणाऱ्या मित्राची ‘ गरजच भासत नाही..


Extra Marital Affair Quotes in Marathi

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.