Love Quotes Marathi | Love Shayari & Status Marathi

मी देव माणूस नाही
जो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन,
पण, एक साधा मुलगा आहे
जो नक्कीच तुझी काळजी करेल..


हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे..
आम्हा दोघांना कधीच वेगळं करु नकोस..

ADVERTISEMENT

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल..
I Love You!


कधीही काहीही झालं तरी स्वतःला
एकटं समजू नकोस…!!
श्वासात श्वास असेपर्यत…
मी नेहमी तुझ्या सोबत असेन…!!


तुझा शिवाय जगणे,
खुप अवघड आहे..
आणि तुला हे  समजून सांगणे,
त्या पेक्षा अवघड आहे..

ADVERTISEMENT

मला फक्त तुला,
हसतांना बघायचंय..
मी त्यामागचे
कारण नसलो तरी चालेल..


एक सांगू, प्रेम त्याला बोलत नाहीत,
ज्यात २4 Hours Chatting असतं..
प्रेम तर ते असतं,
ज्यात कितीही भांडणं झाली तरी,
एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं..


तुला माहित आहे का,
मी या जगात सर्वात जास्त
कोणाला Like करतो,
या Status मधला,
पहिला शब्द वाच मग कळेल..

ADVERTISEMENT

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे..
सोबतीला अखेर पर्यंत,
हात तुझा हवा आहे..
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे..


ए पिल्लू खूप आठवण येते तुझी..
तुला फार भेटावसं वाटतं..
फक्त आणि फक्त तुझ्यासोबत
राहावंसं वाटतं..


जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता व्यक्ती
आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं प्रेम नाही..


दूर राहून फक्त फोन Msg वर बोलून
ज्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं,
ते प्रेम खरंच Great असतं..


तू माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहेस,
जिला मी गमवायला खूप घाबरतो..


माझ्या प्रत्येक वेदनेवर
औषध आहेस तू..
माझ्या प्रत्येक सुखाचे
कारण आहेस तू..
काय सांगू कोण आहेस तू..
फक्त हा देह माझा आहे,
त्यातील जीव आहेस तू..
I Love You!


आपला Life Partner सुंदर नसला तरी चालेल,
पण प्रेमाची कदर करणारा असला पाहिजे..


एखादी व्यक्ती तुमची
काळजी घेत असते,
ती त्याला गरज आहे
म्हणून नाही तर,
तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता,
म्हणून..


तुला नसेल पण
मला ना फक्त आणि फक्त
तुझीच गरज आहे..!!


मी तुला Msg/Call करत नाही
याचा अर्थ असा नाही की,
मी तुला Miss करत नाही..
I Really Miss You!


तू माझ्यावर प्रेम कर किंवा नको करु,
तुझी मर्जी..
पण मी तुझ्यावरच प्रेम करणार,
ही माझी मर्जी..


मी तुझ्यासाठी,
कितीही वर्ष थांबायला तयार आहे,
पण मला पाहिजे तर फक्त तूच..


प्रेम 💑 पण किती विचीत्र 😵 असंत ना..
ज्याच्यावर 👩❤️ पण होतं 😍 ना,
त्याच्यासोबत 😍 भांडण 😟 तर खुप होतं 🙂
पण 😃 त्याच्यासोबत 💖 जर एक तास ⌚️ पण बोलणं 🙂 नाही ना झालं
तर जीव 💕 शरीराला 🤵 सोडून 💖 गेल्यासारखं होतं 💞
Love u 😘😘😘 Jaan


तू जिथे जाशील मी तिथे येईन
सावलीने जरी सोडली साथ तरी,
अंधारात मी तुझा प्रकाश होईन..!!