Tujhi Vaat Pahin

तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन…