Tu Yeshil Mhanun

भरपूर वेळ झाला तरी तू,
आली पण नाही..
तू येशील म्हणून मी,
कुठे गेलो पण नाही…