Premat Rusayche Naste

प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं,
दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं,
छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण?
प्रेम जीवनात खुप कमी
नशिबवानांना मिळत असतं…