Premachi Suruvaat Tu Kelis

माझ्या आयुष्यात
प्रेमाची सुरुवात
तू केलीस तर,
माझी इच्छा आहे की,
शेवट पण
तूच करावा…!!