Premacha Anubhav Tevha Yeto Jevha

फक्त Message आणि Chatting करून,
प्रेमाचा अनुभव येत नाही,
तो तर तेव्हा येतो,
जेव्हा तिची आठवण झाली कि,
चेहऱ्यावर गोड हसू येतं…!!!