Prem Kay Aahe

भरपूर भांडून पण जेव्हा,
एकमेकांसमोर येता..
आणि एका,
Smile मध्ये सगळं
काही ठीक होतं,
ते प्रेम आहे…!