Mahit Ahe Tu Divasbhar Busy Astos

मला माहित आहे रे,
तू दिवसभर Busy असतोस..
पण तू २४ तासातले,
१०-१५ मिनिट तर
बोलत जा ना माझ्याशी…