Imran Hashmi Ani Aaji Joke

एका गावात शुटींग होते, मुलगी: आई गावात शुटींग होत आहे.. आई: जाऊ नको तिथे.. आई: हीरो कोण आहे? मुलगी: ईमरान हाश्मी.. आई: अगं बाई! मग आजीलाही आत घे… ☺☺☺

Guruji Te Gurujich Astat

चार मुले कॉलेजची परीक्षा चुकवून गोवा फिरायला गेली. खरं तर त्यांना परीक्षा चुकवण्याचा बहाणाच हवा होता… परतल्यानंतर प्राचार्यांनी चौघांनाही भेटायला आपल्या कार्यालयात बोलावले आणि परीक्षेला न येण्याचे कारण विचारले… त्यातला एक पुढे होऊन म्हणाला की, माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, म्हणून आम्ही सर्वजण तिला बघायला गेलो होतो.. पण परत येताना आमच्या गाडीचा टायर फुटला म्हणून आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही आणि आमचा पेपर चुकला.. प्राचार्यांनी त्यांना माफ केले. मुलांना वाटले की चला, परीक्षेपासून आपली सुटका झाली.. पण (खरा ट्विस्ट तर पुढे आहे.) प्राचार्यांनी त्या चार मुलांची परत परीक्षा घ्यायचं जाहीर केले. परीक्षेच्या दिवशी चारही मुलांना चार वेगवेगळ्या वर्गात बसवण्यात आले व त्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.. …

Read more

Newton Che Kahi Navin Niyam

असे काही नियम, जे न्यूटन सुद्धा सांगू शकला नाही.. नियम 1: जर ब्रेड तुमच्या हातातून सुटला तर तो जमिनीवर त्याच बाजूला पडतो, ज्या बाजूला “जाम” किव्हा “बटर” लावलेले असते.. हळहळ… नियम 2: जेव्हा तुमचे हात ग्रीस किव्हा पिठाने भरलेले असतात, तेव्हाच तुमच्या नाकाला अचानक “खाज” सुरु होते.. कासावीस…

Mahabhaynkar Joke

महाभयंकर जोक: इंग्लिश माणुस आजीबाईला – What Is Your Name?? आजीबाई – महा काही नेम नाही भाऊ… आज हाय उद्या नाय!!! ☺☺☺