Newton Che Kahi Navin Niyam

असे काही नियम, जे न्यूटन सुद्धा सांगू शकला नाही..
नियम 1:
जर ब्रेड तुमच्या हातातून सुटला तर तो जमिनीवर त्याच बाजूला पडतो,
ज्या बाजूला “जाम” किव्हा “बटर” लावलेले असते..
हळहळ…
नियम 2:
जेव्हा तुमचे हात ग्रीस किव्हा पिठाने भरलेले असतात,
तेव्हाच तुमच्या नाकाला अचानक “खाज” सुरु होते..
कासावीस…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.