Tv Wala Joke Marathi

Bai – ये टीवी कितीच्या आहे भौ
टीवीवाला – ५५००० रुपया च्या…
बाई – अरे ये तर फार माघ आहे!
असं तर काय खास आहे ये टीवी मध्ये..
टीवीवाला – ये लाईट गेले वर आटोमेटिक बंद होऊन जाते..
बाई – ओह, तर पैक करा मग…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.