Baykone Tyala Khupach Dhutle

माझा एक मित्र काल कट्ट्यावर बसल्यावर, सुजल्या चेहऱ्याने सांगत होता.. संध्याकाळी बायकोने त्याला खुप म्हणजे खूपच धुतले.. कारण अगदी साधंसच होतं, त्याने उदबत्ती लावतांना बायकोकडे पाहत, फक्त एवढंच म्हटलं.. ☺☺☺ “घरातली पीडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो!” ☺☺☺

Ganya Ani Shikshak Joke

शिक्षक : सांग माकडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? गण्या : मंकी.. शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना.. गण्या :- नाही सर देवा शपथ.. मी तुमच्याकडे बघून बोललो…! ☺☺☺

Pavsamule Breakup Hovu Shakto

पाऊस जास्त असल्यामुळे कृपया मुलींनी, शक्यतो घराबाहेर पडु नये.. कारण पावसामुळे, ‘MAKE UP’ उतरला तर, ‘BREAK UP’ होऊ शकतो… ☺☺☺

Mi Ghatspot Ghenar Aahe

एक मुलगी: मी घटस्फोट घेणार आहे, दुसरी: अगं.. आत्ताच तर तुझं लग्न झालं, आणि नवरा तर कब्बडी चॅम्पियन आहे ना, मुलगी: तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे, नुसता टच करतो आणी पळुन जातो…