Lagn Kelyavar Ekach Goshticha Raag Yeto

मोबाईल विकत घेतल्यावर, आणि लग्न केल्यावर, माणसाला एकाच गोष्टीचा राग येतो.. “थोडं अजुन थांबलो असतो, तर चांगलं मॉडेल मिळालं असतं…” ☺☺☺

Graduation Karne Mahtvache Aste

१२ वी नंतर ग्रॅडजुएशन करणे तितकेच महत्वाचे असते, जितके मेल्यानंतर तेरावा करणे महत्वाचे असते.. होत काहीच नाही, फक्त आत्म्याला शांती मिळते…! ☹☹☹

Mobile Charger Joke Marathi

यमराज : बोल मानवा, तुला कुठे जायचं आहे, स्वर्गात कि नरकात? मानव : देवा, पृथ्वीवरून माझा Mobile आणि Charger मागवून घ्या.. ☺☺☺ मी कुठे पण राहायला तयार आहे!

Tu Single Aahes Ka

मी एका हॉटेल मध्ये एकटा बसलो होतो, तिथे एका मुलीने जवळ येऊन विचारले, ‘तू सिंगल आहेस का?’ मी मनातल्या मनात खुश होऊन बोललो, ‘हो…’ माझ्या समोरची रिकामी खुर्ची घेऊन गेली ना राव ती…!