Pizza Joke Marathi

एकदा सोन्या Girlfriend ला हॉटेल मध्ये घेऊन जातो.. वेटर = काय देऊ? सोन्याची Girlfriend = भरपूर भाज्या असलेली चपाती द्या.. सोन्या = आरे बाबा पिझ्झा दे.. झोपड पट्टीतला आयटम आहे.. घे समजून! ☺☺☺

Bai Ani Bandu Joke

बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या, बाई : मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू.. बंडू : बाई, तुकारामाची ‘तू’ पहिली का दुसरी? बाईंनी बंडूला झोड झोड झोडला.. बंडूला अजून कळलं नाहीये की बाईंना एवढा कसला राग आला…

Khatarnak Joke Marathi

काल एका मुलीँला मस्करीत म्हणालो, “दिल चीर के देख, तेरा हि नाम होगा” ☺ ☺ ☺ ☺ कालपासून.. चाकू घेऊन मागे लागलीये..!!! ☺☺☺ येडी.. कुठली…!

Ekdam Bhayanak Joke

दुकानदार : बोला साहेब काय पाहिजे? ग्राहक : होणाऱ्या Baykochya कुत्र्या साठी केक पाहिजे, दुकानदार : इथेच खाणार कि पॅक करून देऊ…! ☺☺☺