Jagatil Saglyat Fast Network

जगातील सगळ्यात फास्ट नेटवर्क दोन प्रकारे आहे.. 1) Email 2) Female एका मिनिटात इकडची गोष्ट तिकडे पोहचवतात!!

Daru Pivun Aalat Na Joke

मी रात्री उशिरा घरात शिरलो आणि बेडवर पाठ टेकताच… ती म्हणाली, दारू पिऊन आलात ना..? मी म्हणालो, खरं आहे… पण तू कसे काय ओळखलेस..? ती हसुन म्हणाली, तुमचे घर बाजूचे आहे… ☺☺☺

Vadil Ani Ganya Joke

वडील : काय रे! काल रात्री तू शेजारच्या कवीताला काय म्हणाला?? गन्या : कुठं काय म्हटलं?? वडील : मग ती सकाळी सकाळी भांडायला का आली? गन्या : मला काय माहीत! वडील: हे बघ.. खरं काय ते सांग, नाहीतर.. तुला.. लय मारीन… गन्या : आता बघा बाबा.. आपण सकाळी चहा पीत असतांना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो? वडील : या चहा प्यायला.. गन्या : दुपारी आपण जेवत असतांना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो? वडील : या जेवायला.. गन्या : आता रात्री कवी आपल्या घरी आली तेव्हा मी झोपत होतो, म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला…! वडील कोमात..!! गन्या जोमात..!! ☺☺☺

Pappu Ani Girlfriend Joke

गर्लफ्रेंडचे वडील: पगार किती तुला? पप्पु: 16000.. गर्लफ्रेंडचे वडील: माझ्या मुलीला मी 15000 पॉकेट मनी देतो.. पप्पु: तेच धरुन 16000! ☺☺☺