Mitra Bayko Kay Keli Phone Karat Nahis

कृष्णाला १६००० बायका होत्या, तरीही तो आपला मित्र सुदामाला विसरला नाही आणि, इकडे आमचे मित्र एक बायको काय केली, साले फोन पण करत नाहीत…!

Marie Vs Parle G Joke

भारतात बिस्कीट उत्पादन करणाऱ्या, दोन प्रसिद्ध कंपन्या: १) मारी गोल्ड २) पारले जी, एक कपात जात नाही, दुसरा कपात गेला की परत येत नाही… ☺☺☺

Jevha Mulgi Palun Jaychi Dhamki Dete

जेव्हा मुलगी पळून जायची धमकी देते, तेव्हा आई-बाबांनी काय करावं? तिचं टक्कल करावं! ५ – ६ महिने पळून काय घरातून बाहेर पण पडणार नाही.. टकली..! ☺☺☺

Baba Ani Jhampu Joke

बाबा: झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे, झम्प्या : एक मिनिट हा बाबा स्विच ऑन करून देतो.. झम्प्या Item चे फोटो उडवतो, सर्व मुलींचे मेसेज आणि Number Delete करतो, आलेले Call Delete करतो, Memory Card Format मारतो, बाबा: आभारी आहे. घड्याळ बंद पडले ना, फक्त Time बघायचा होता… ☺☺☺