Mitra Bayko Kay Keli Phone Karat Nahis

कृष्णाला १६००० बायका होत्या,
तरीही तो आपला मित्र सुदामाला
विसरला नाही आणि,
इकडे आमचे मित्र एक बायको
काय केली,
साले फोन पण करत नाहीत…!