Vadil Ani Ganya Joke

वडील : काय रे! काल रात्री तू शेजारच्या कवीताला काय म्हणाला??
गन्या : कुठं काय म्हटलं??
वडील : मग ती सकाळी सकाळी भांडायला का आली?
गन्या : मला काय माहीत!
वडील: हे बघ.. खरं काय ते सांग, नाहीतर.. तुला.. लय मारीन…
गन्या : आता बघा बाबा..
आपण सकाळी चहा पीत असतांना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो?
वडील : या चहा प्यायला..
गन्या : दुपारी आपण जेवत असतांना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो?
वडील : या जेवायला..
गन्या : आता रात्री कवी आपल्या घरी आली तेव्हा मी झोपत होतो,
म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला…!
वडील कोमात..!! गन्या जोमात..!!
☺☺☺

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.