Rumal Nehmi Sobat Theva

आयुष्यात अश्रू पुसणारे बरेच मित्र मिळतील, पण नाक पुसणारे मिळणार नाहीत.. म्हणुन रुमाल नेहमी सोबत ठेवा… ☺☺☺

3 Mungya Ani Cake Joke

३ मुंग्यांना १ केक दिसतो.. पहिली जाते आणि केक खाते.. दुसरी पण जाऊन खाते.. तिसरी नाही खात… का ?? . . . ती म्हणते: शिईईईई… केक ला मुंग्या लागल्यात!

Gahu Kasa Anala

एक बाई दुसऱ्या बाईला विचारते, तुम्ही गहु कसा आणला? २: पिशवीतून आणला.. १: तसे नाही हो, कोणत्या भावाने आणला? २: चुलत भावाने आणला…

Baykocha Raag Gila

बायकोचा राग आला तर तो गिळा, नाहीतर ‘गिळायला’ मिळणार नाही…