Tumcha Sasra Garib Asel Tar

तुमचे वडील गरीब असतील, तर ते तुमचं दुर्भाग्य.. पण तुमचा सासरा गरीब असेल, तर तो तुमचाच गाढवपणा…!!!

Girlfriend Jeans Vali Asavi

पोरांचं एक मात्र भारी असतं.. गर्लफ्रेंड जीन्सवाली असावी पण, बायकोने मात्र साडीच नेसावी…

Ganu Pappa Ani Collage Joke

गणू: पप्पा जरा कारची चावी दया ना… कॉलेज ला जायचंय.. पप्पा: कॉलेज ला जायला कारची काय गरज?? गणू: काय नाय पप्पा… २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय.. पप्पा: हे घे २० रुपये… ५० लाखाच्या बसमधून जा, म्हणजे वादळ येईल वादळ… ☺☺☺

Sunbaai Chi Selfi

आई घाबरून म्हणाली: बाळा तु लवकर घरी ये, सुनबाईला पेरेलिसिसचा अटॅक आलाय.. तोंड वाकडं, डोळे वर आणि मान वळलीय बघ.. . . . मुलगा: आई तु घाबरू नकोस शांत रहा, ती सेल्फी काढत असेल…