Gahu Kasa Anala

एक बाई दुसऱ्या बाईला विचारते, तुम्ही गहु कसा आणला?
२: पिशवीतून आणला..
१: तसे नाही हो, कोणत्या भावाने आणला?
२: चुलत भावाने आणला…