3 Mungya Ani Cake Joke

३ मुंग्यांना १ केक दिसतो..
पहिली जाते आणि केक खाते..
दुसरी पण जाऊन खाते..
तिसरी नाही खात…
का ??
.
.
.
ती म्हणते: शिईईईई…
केक ला मुंग्या लागल्यात!