Imran Hashmi Ani Aaji Joke

एका गावात शुटींग होते,
मुलगी: आई गावात शुटींग होत आहे..
आई: जाऊ नको तिथे..
आई: हीरो कोण आहे?
मुलगी: ईमरान हाश्मी..
आई: अगं बाई! मग आजीलाही आत घे…
☺☺☺