Aavdel Mala Tujhyasobat Rahayla

आवडेल मला,
तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला…
हात तुझा हातात घेऊन,
डोळ्यात तुझ्या पहायला…