Tujhyavar Ase Prem Karen Ki

तुझ्यावर असे प्रेम करेन की,
तुझ्या जिवनात भलेही माझी जागा दुसरं कोणीही घेईल पण,
तुझ्या ह्रदयातील माझी जागा,
कधीच कोणी घेऊ शकनार नाही…