Tujhyashivay Kahi Suchatach Nahi

वेडया मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय आता काही
सुचतच नाही..
तू, तू अन फक्त तूच,
तुझ्याशिवाय दुसरे काही
दिसतच नाही..
अबोल हि प्रीत माझी,
तुला का कधीच कळत नाही..
अन वेडे हे मन माझे,
तुला पाहिल्याशिवाय काही,
राहवतच नाही…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.