Patni: Somvar Kharedi

पत्नी: जानू सोमवार खरेदी,
मंगळवारी हॉटेल,
बुधवारी फिरायला,
गुरुवारी जेवायला,
शुक्रवारी पिक्चरला,
शनिवारी पिकनीक,
किती मस्त मजा ना…!


पती: हो ना आणि रविवारी मंदीर..
पत्नी: कशाला?
पती: भीक मागायला…!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.