Aathvan Marathi Sms
चांगल्या लोकांचं एक वैशिष्ठ्य असते, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात… तुमच्यासारखे!
चांगल्या लोकांचं एक वैशिष्ठ्य असते, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात… तुमच्यासारखे!
सुख आहे सगळ्यांजवळ पण, ते अनुभवायला वेळ नाही… इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही… जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही… आणि, सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत, पण चार शब्द बोलायला वेळ नाही… शुभ रात्री! गुड नाईट मेसेजेस मराठी
सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही, एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही…
शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या, बाहेर यायच्या… मला राहवेना, म्हणून विचारले: आजी काय PROBLEM आहे? सारख्या घरात जाताय, बाहेर येताय, सर्व ठीक आहे ना? आजी म्हणाल्या: अरे बाबा, माझी सून योग शिकतिया TV वर बघून, आन त्यो रामदेवबाबा म्हणतो, सास को अंदर लो, सास को बाहर निकालो! सास को अंदर लो, सास को बाहेर निकालो! मेल्याने मलाच नको नको करून ठेवलंय…