Itarana Aavdave Mhanun

इतरांना आवडावं म्हणून आपल्यात बदल करायची काय गरज आहे? आपण जसे आहोत तसेच आवडणारे कुणी ना कुणी नक्कीच भेटेल…

Mahit Nahi Ki Tujhyat Kay Aahe

माहित नाही की तुझ्यात असं काय वेगळं आहे.. तू असलीस की वाटतं माझ्या जवळ सगळं आहे..!!

He Aayushya Punha Nahi

काय कालचक्र आहे बघा निसर्गाचे… १) लहान पण:- वेळ आहे, ताकद आहे पण पैसे नाही… २) तारुण्य:- ताकद आहे, पैसे आहे पण वेळ नाही… ३) म्हातार पण:- पैसे आहे, वेळ पण आहे पण ताकद नाही… निसर्गाला तोड नाही. म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा… हे आयुष्य पुन्हा नाही…

Shubh Sakal Marathi Whatsapp Status

पहाट झाली! पहाट झाली! चिमण्यांची किलबिलाट झाली अन जाग आली… त्यातून एक चिमणी हळूच येऊन कानात म्हणाली, उठा… Whatsapp बघायची वेळ झाली…! शुभ सकाळ! शुभ सकाळ मराठी Whatsapp स्टेटस