Bayko Navryala Mhante
बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना… त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता…! नवरा:- “बापरे…! अजून सेलेब्रेट करतोय…!!!
बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना… त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता…! नवरा:- “बापरे…! अजून सेलेब्रेट करतोय…!!!
एकदा एका व्यक्तीने मला विचारले: कुणी तुम्हाला सोडून गेलं तर तुम्ही काय कराल…?? : : मी म्हणालो: जी माणसे आपली असतात ती कधीच आपल्याला सोडून जात नाहीत… जी जातात, ती कधीच आपली नसतात…
चुकी कोणाचीही असुंदे, नेहमी SORRY तिच व्यक्ती बोलते, ज्याला त्या नात्याची, सर्वात जास्त गरज असते…
माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल.. पण ती कळल्यावर, तुला माझं वेड लागेल…