Manapasun Havi Aste Ekhadi Goshta

का कधी आयुष्य असं जगावं लागतं, मनातलं दुःख ओठांवर हसु आणावं लागतं, खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट, पण हसत हसत तिला दूर जातांना पाहावं लागतं…

Aavdel Mala Tujhyasobat Rahayla

आवडेल मला, तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला… हात तुझा हातात घेऊन, डोळ्यात तुझ्या पहायला…

Maitri Hi Nehmi God Asavi

मैत्री हि नेहमी गोड असावी, जीवनात तिला कशाची तोड नसावी, सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी, पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी…

Shubh Ratri Best Marathi SMS

आनंद हा एक ‘भास’ आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.. दुःख हा एक ‘अनुभव’ आहे, जो प्रत्येकाकडे आहे.. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो, ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे… “शुभ रात्री!” शुभ रात्री बेस्ट मराठी SMS