Prem Ashya Mansala Shodhte
प्रेम कधीच अशा माणसाला शोधत नाही, ज्याच्या बरोबर राहायचंय… प्रेम अशा माणसाला शोधते ज्याच्यशिवाय, राहू शकणार नाही…
प्रेम कधीच अशा माणसाला शोधत नाही, ज्याच्या बरोबर राहायचंय… प्रेम अशा माणसाला शोधते ज्याच्यशिवाय, राहू शकणार नाही…
जर आयुष्य असेल तर, तुझ्या सोबत असू दे… आणि, जर मृत्यू असेल तर, तुझ्या अगोदर असू दे…
ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.. ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.. त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.. आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही…
तुझी आठवण येण्यासाठी काळ वेळ लागत नाही.. तीही माझ्या सारखीच आहे, तिलाही तुझ्या शिवाय राहवत नाही…